{
	"@metadata": {
		"authors": [
			"Balaji",
			"Evision",
			"Htt",
			"Kaajawa",
			"Kaustubh",
			"Mahitgar",
			"Matma Rex",
			"Mvkulkarni23",
			"Prabodh1987",
			"Rahuldeshmukh101",
			"Sureshkhole",
			"V.narsikar",
			"Vinayak.kulkarni11",
			"कोल्हापुरी",
			"संतोष दहिवळ"
		]
	},
	"abusefilter-edit-builder-vars-global-user-groups": "ज्या वैश्विक गटांत सदस्य आहे तो",
	"action-centralauth-lock": "वैश्विक खाते कुलुपबंद करा किंवा टाळे खोला",
	"action-centralauth-rename": "वैश्विक खात्याचे पुनर्नामाभिधान करा",
	"centralauth": "वैश्विक खाते व्यवस्थापक",
	"centralauth-account-exists": "खाते तयार करू शकत नाही: विनंती केलेले सदस्यनाम एका सदस्याने दुसऱ्या विकिवर पूर्वीच घेतले आहे.",
	"centralauth-account-exists-reset": "$1 हे सदस्यनाम या विकीवर नोंदणीकृत नाही पण, आपण त्याचा परवलीचा शब्द [[Special:CentralAuth/$1|ज्या विकिवर ते असेल तेथे ]] पुनर्स्थापित करू शकता.",
	"centralauth-account-rename-exists": "खाते तयार करु शकत नाही. हे सदस्यनाव पूर्वीच वापरात आहे. कृपया दुसरे नाव निवडा.",
	"centralauth-account-unattached-exists": "खाते तयार करु शकत नाही. हे सदस्यनाव पूर्वीच वापरात आहे. कृपया दुसरे नाव निवडा.",
	"centralauth-admin-action-hide-lists": "निवडलेली खाती सार्वजनिक याद्यांतून लपवा",
	"centralauth-admin-action-hide-nochange": "लपविलेल्या पातळ्या(लेव्ह्ल्स) बदलवू नका",
	"centralauth-admin-action-hide-none": "निवडलेली खाती दृश्य करा",
	"centralauth-admin-action-hide-oversight": "निवडलेली खाती पूर्णपणे लपवा",
	"centralauth-admin-action-lock-lock": "निवडलेल्या सदस्यखात्यांना कुलुप लावा",
	"centralauth-admin-action-lock-nochange": "ताळे बदलवु नका",
	"centralauth-admin-action-lock-unlock": "निवडलेल्या खात्यांचे कुलुप काढा",
	"centralauth-admin-already-unmerged": "$1 ला वगळत आहे,अगोदरच एकत्रित नसल्यामुळे",
	"centralauth-admin-bad-input": " विलीन निवड अवैध",
	"centralauth-admin-blocked-reason": "कारण:$1",
	"centralauth-admin-blocked2": "प्रतिबंधित,$3वर $2ला संपते.",
	"centralauth-admin-blocked2-indef": "अनिश्चितरित्या प्रतिबंधित.",
	"centralauth-admin-blocklog": "रोध नोंदी",
	"centralauth-admin-delete-button": "हे खाते वगळा",
	"centralauth-admin-delete-confirm": "काय आपणास खरेच हे सदस्यखाते रद्द करावयाचे आहे?",
	"centralauth-admin-delete-description": "वैश्विक खाते वगळल्यास,  सर्व स्थानिक खाते त्यापासुन तोडल्या जातील व वैश्विक सदस्यनाम दुसर्‍या कुणालाही घेण्यासाठी मोकळे करण्यात येईल.\nसर्व स्थानिक खाती अस्तित्वात राहतील.",
	"centralauth-admin-delete-nonexistent": "त्रुटी: \"<nowiki>$1</nowiki>\" हे वैश्विक खाते अस्तित्वात नाही.",
	"centralauth-admin-delete-success": "\"<nowiki>$1</nowiki>\" साठीचे वैश्विक खाते वगळले",
	"centralauth-admin-delete-title": "सदस्यखाते वगळा",
	"centralauth-admin-hidden-list": "सार्वजनिक यादीतून",
	"centralauth-admin-hidden-oversight": "दुर्लक्षित",
	"centralauth-admin-info-attached": "जोडलेल्या खात्यांची संख्या:",
	"centralauth-admin-info-editcount": "एकूण संपादनसंख्या:",
	"centralauth-admin-info-groups": "वैश्विक {{PLURAL:$1|गट}}:",
	"centralauth-admin-info-header": "वैश्विक खात्याची माहिती",
	"centralauth-admin-info-hidden": "लपविलेल्याची पातळी:",
	"centralauth-admin-info-locked": "कुलुपबंद:",
	"centralauth-admin-info-registered": "नोंदणीकृत:",
	"centralauth-admin-info-unattached": "न-जोडलेल्या खात्यांची संख्या:",
	"centralauth-admin-info-username": "सदस्यनाम:",
	"centralauth-admin-intro": "हे  आंतरपृष्ठ/सुविधा वैश्विक खाते व्यवस्थापनासाठी वापरता येउ शकते.",
	"centralauth-admin-list-attached-on": "वर जोडली",
	"centralauth-admin-list-blocked": "प्रतिबन्धित (बंदी घातलेले)",
	"centralauth-admin-list-editcount": "संपादन संख्या",
	"centralauth-admin-list-groups": "गट",
	"centralauth-admin-list-legend-ro": "स्थानिक खात्यांची यादी",
	"centralauth-admin-list-legend-rw": "एकत्रीकरण न झालेले स्थानिक खाते",
	"centralauth-admin-list-localwiki": "स्थानिक विकि",
	"centralauth-admin-list-method": "पद्धत",
	"centralauth-admin-logsnippet": "पूर्वीचे वैश्विक खात्यातील बदल",
	"centralauth-admin-lookup-ro": "सदस्याची माहिती पहा",
	"centralauth-admin-lookup-rw": "आपल्या खात्याचे व्यवस्थापन करा",
	"centralauth-admin-manage": "खाते-माहितीचे व्यवस्थापन करा",
	"centralauth-admin-merge": "निवडलेली खाती विलीन करा",
	"centralauth-admin-multi-bot": "अलीकडील बदल",
	"centralauth-admin-multi-botcheck": "[[Special:RecentChanges|{{int:recentchanges}}]] वरील बदल हे सांगकाम्याद्वारेचे म्हणून खूण करा.",
	"centralauth-admin-multi-intro": "अनेक वैश्विक सदस्यखाते एकदमच अद्ययावत् करा",
	"centralauth-admin-multi-notfound": "शोध परताव्यात काहीच सदस्यनावे नाहीत.",
	"centralauth-admin-multi-searchprefix": "किंवा, सदस्यनामास विसर्ग(प्रिफिक्स) असणारी पाने शोधा",
	"centralauth-admin-multi-username": "वेगळे करणारी नविन-रेष टाकून,एक किंवा अनेक सदस्यनावे टाका",
	"centralauth-admin-no": "नाही",
	"centralauth-admin-no-unified": "या सदस्यनावाचे एकत्रित खाते नाही.",
	"centralauth-admin-none-selected": "फेरफारासाठी कुठलेही खाते निवडलेले नाही.",
	"centralauth-admin-nonexistent": "\"<nowiki>$1</nowiki>\" साठी वैश्विक खाते नाही",
	"centralauth-admin-not-authorized": "आपणास ही क्रिया करण्याची परवानगी नाही",
	"centralauth-admin-permission": "इतर सदस्यांची खाती एकत्रीकरण करण्याची परवानगी फक्त अधिकार्‍यांना (स्टिवर्डस्) आहे.",
	"centralauth-admin-reason": "कारण:",
	"centralauth-admin-reason-other": "इतर/अतिरिक्त कारण:",
	"centralauth-admin-reason-other-select": "इतर कारण:",
	"centralauth-admin-rename-in-progress": "सध्या या खात्याचेपुनर्नामाभिधान  होत आहे.आपण त्याच्या  पुनर्नामाभिधानाची [[Special:GlobalRenameProgress/$1|प्रगती बघु शकता]].या सदस्यासाठीच्या वैश्विक पुनर्नामाभिधान नोंदी खाली दिलेल्या आहेत.",
	"centralauth-admin-setstatus-success": "आपण या वैश्विक खात्याची स्थिति यशस्वीरीत्या बदलवली आहे.",
	"centralauth-admin-status": "वैश्विक खात्याची स्थिती उद्युक्त करा.",
	"centralauth-admin-status-hidden": "लपविलेले:",
	"centralauth-admin-status-hidden-list": "खाते सार्वजनिक यादिमधुन लपवलेले आहे",
	"centralauth-admin-status-hidden-no": "खाते अदृश्य नाही",
	"centralauth-admin-status-hidden-oversight": "पूर्णतः अदृश्य खाते",
	"centralauth-admin-status-intro": "आपण हा आवेदन-नमुना वैश्विक खात्याची स्थिती बदलविण्यासाठी वापरू शकता.",
	"centralauth-admin-status-locked": "कुलुपबंद:",
	"centralauth-admin-status-locked-no": "खाते कुलूपबंद केलेले नाही",
	"centralauth-admin-status-locked-yes": "सनोंद प्रवेशास कुलुपबंद केलेले खाते",
	"centralauth-admin-status-nonexistent": "त्रुटी: \"<nowiki>$1</nowiki>\" हे वैश्विक खाते अस्तित्वात नाही.",
	"centralauth-admin-status-reasons": "* प्रतिबंधनाची सामान्य कारणे\n‌**केवळ-उपद्रवकारक  खाते\n**केवळ-उत्पात खाते\n*सामान्य प्रतिबंधन-आणि-लपविण्याची कारणे\n**उत्पाती सदस्याचे सदस्यनाव\n**अयोग्य व्यक्तिगत माहिती",
	"centralauth-admin-status-submit": "स्थिती स्थापा",
	"centralauth-admin-suppressreason": " $1 ने खालील कारणांसाठी वैश्विक पातळीवर याचा बिमोड केला आहे: $2",
	"centralauth-admin-title": "$1 साठी वैश्विक खाते व्यवस्थापक",
	"centralauth-admin-title-ro": "$1ची वैश्विक खाते माहिती",
	"centralauth-admin-too-many-edits": "\"<nowiki>$1</nowiki>\" या वैश्विक खात्याद्वारे $2च्या वर {{PLURAL:$2|संपादन|संपादने}} झालेली आहेत व ते लपवु शकत नाही.",
	"centralauth-admin-unattached": "जुळलेली नाहीत",
	"centralauth-admin-unhide-nonexistent": "त्रुटी: \"<nowiki>$1</nowiki>\" वैश्विक खाते अस्तित्वात नाही.",
	"centralauth-admin-unmerge": "निवडलेले अविलग करा",
	"centralauth-admin-unmerge-success": "$1 {{PLURAL:$1|खात्याचे|खात्यांचे}} अन-एकत्रिकरण यशस्वी",
	"centralauth-admin-username": "सदस्य नाव",
	"centralauth-admin-view": "खात्याची माहिती बघा",
	"centralauth-admin-yes": "होय",
	"centralauth-attach-list-attached": "\"$1\" या एकत्रीत खात्यात खालील खाती आहेत:",
	"centralauth-attach-submit": "खाते स्थलांतरीत करा",
	"centralauth-attach-success": "खाते एकत्रीत खात्यामध्ये टाकलेले आहे.",
	"centralauth-attach-text": "हे खाते एकत्रीत खात्याला स्थलांतरण केले नाही. जर एकत्रीत खाते तुमचेच असेल, तर एकत्रीत खात्याचा परवलीचा शब्द टाकून तुम्ही हे खाते एकत्रीत खात्यात समाविष्ट करू शकता:",
	"centralauth-attach-title": "खाते शाबीत करा",
	"centralauth-block-already-locked": "[[Special:CentralAuth/$1|$1]] खाते हे पूर्वीच वैश्विक प्रतिबंधनात आहे.",
	"centralauth-centralautologin-desc": "मिडियाविकित हे पान अंतर्गतरित्या वापरल्या जाते.आपण सनोंद-प्रवेशित नसल्यास, जेंव्हा एखाद्या डोमेन दुव्यास भेट देता,केंद्रिय सनोंद-प्रवेश प्रणाली या पानाचा वापर, आपण केंद्रिय डोमेनमध्ये सनोंद प्रवेशित आहात काय ते तपासण्यास करते. आपण काहीही अधिकृत माहिती न देता या पानाची मागणी केली आहे, तेंव्हा ते काहीच काम करणार नाही.(यात माहिती भरा)",
	"centralauth-centralautologin-logged-in": "आपण $1 म्हणून केंद्रियरित्या सनोंद-प्रवेशित आहात. आपल्या सदस्यमांडणीस उपयोजन(अप्लाय) करण्यास या पानाचे पुनर्भारण(रिलोड) करा.",
	"centralauth-complete": "खाते एकत्रीकरण पूर्ण झाले!",
	"centralauth-complete-text": "आपण आता {{int:Centralauth-groupname}}च्या कुठल्याही विकि संकेतस्थळावर नविन खाते न उघडता प्रवेश करू शकता.",
	"centralauth-completelogin-back": "मागील पानावर चला",
	"centralauth-days-ago": "$1 {{PLURAL:$1|दिवस}} पूर्वी",
	"centralauth-desc": "विकिमीडिया फाऊंडेशन विकिंमध्ये [[Special:MergeAccount|सदस्यत्व एकत्रीकरण]] करा",
	"centralauth-disabled-dryrun": "खाते एकत्रीकरण हे सध्या प्रदर्शन/गणकदोष-निवारण अवस्थेत आहे, त्यामुळे प्रत्यक्षात एकत्रीकरणाची क्रिया अक्षम केली आहे.\nमाफ करा!",
	"centralauth-editgroup-display": "गटाचे स्थानिक नाव:",
	"centralauth-editgroup-display-edit": "$2 ([[MediaWiki:Group-$1|संपादा]])",
	"centralauth-editgroup-editsets": "([[Special:EditWikiSets|संपादन]])",
	"centralauth-editgroup-fieldset": "$1 साठीच्या परवानग्या",
	"centralauth-editgroup-invalid-name": "अवैध वैश्विक गटनाम दिल्या गेले आहे",
	"centralauth-editgroup-member": "गट सदस्यांचे स्थानिक नाव:",
	"centralauth-editgroup-member-edit": "$2 ([[MediaWiki:Group-$1-member|संपादा]])",
	"centralauth-editgroup-members": "सदस्य यादी:",
	"centralauth-editgroup-members-link": "[[Special:GlobalUsers/$1|$2 अधिकार असणार्‍या सदस्यांची यादी]]",
	"centralauth-editgroup-name": "गटाचे नाव:",
	"centralauth-editgroup-nonexistent": "वैश्विक गट \"$1\" सध्या अस्तित्वात नाही.",
	"centralauth-editgroup-noset": "(काहीही नाही)",
	"centralauth-editgroup-nowikiset": "काहीच नाही, सर्व विकिंना लागू.",
	"centralauth-editgroup-perms": "नेमून दिलेल्या परवानग्या:",
	"centralauth-editgroup-reason": "कारण:",
	"centralauth-editgroup-rename-taken": "पुनर्नामाभिधान अपयशी झाले:$1 या नावाचा गट आधीच येथे आहे.",
	"centralauth-editgroup-restrictions": "विकीगट जेथे हा गट कार्यप्रवण आहे:",
	"centralauth-editgroup-submit": "वैश्विक गटातले बदल जतन करा",
	"centralauth-editgroup-success": "वैश्विक गट बदलला",
	"centralauth-editgroup-success-text": "तुम्ही $1 या वैश्विक गटास अद्ययावत् केले आहे.\n[[Special:GlobalGroupPermissions|गट व्यवस्थापनाकडे परत जा]]",
	"centralauth-editset": "विकीसंच",
	"centralauth-editset-badname": "अवैध वा रिकामे संच नाव.",
	"centralauth-editset-badtype": "अवैध संच प्रकार",
	"centralauth-editset-badwikis": "खालील विकि अस्तित्वात {{PLURAL:$2|नाही|नाहीत}}: $1.",
	"centralauth-editset-intro-ro": "खाली अस्तित्वात असलेल्या विकीगटांची यादी देण्यात आली आहे.",
	"centralauth-editset-intro-rw": "खालील विकि संच अगोदरच तयार केलेला आहे.\nआपण त्यापैकी कोणताही पाहू अथवा बदलू शकता किंवा नविन तयार करु शकता.",
	"centralauth-editset-item-rw": "[[Special:WikiSets/$2|$1]] ([[Special:WikiSets/delete/$2|रद्द करा]])",
	"centralauth-editset-legend-delete": "\"$1\" विकी संग्रह वगळला जात आहे",
	"centralauth-editset-legend-edit": "\"$1\" विकी संच संपादित केल्या जात आहे",
	"centralauth-editset-legend-new": "नवा विकी संच बनवित आहे",
	"centralauth-editset-legend-ro": "विकीसंचांची यादी",
	"centralauth-editset-legend-rw": "विकींचा संच तयार अथवा संपादित करा",
	"centralauth-editset-legend-view": "विकी संच \"$1\"",
	"centralauth-editset-name": "नाव:",
	"centralauth-editset-new": "नवा संच तयार करा",
	"centralauth-editset-notfound": "विकी संच \"$1\" सापडत नाही.",
	"centralauth-editset-nouse": "(काहीही नाही)",
	"centralauth-editset-nowikis": "(कोणतेही नाही)",
	"centralauth-editset-optin": "स्वयं-स्विकारनिर्णयाच्या आधारावर  (केवळ निर्देशित विकिंचा अंतर्भाव)",
	"centralauth-editset-optout": "बाहेर-सोडण्याच्या आधारावर (निर्देशित केलेल्याशिवायचे सर्व विकि)",
	"centralauth-editset-reason": "कारण:",
	"centralauth-editset-restwikis": "असे विकी ज्यांचा वर अंतर्भाव करण्यात आलेला नाही:",
	"centralauth-editset-return": "मुख्य दृष्यावर चला",
	"centralauth-editset-setexists": "या नावाचा संच आधीपासून अस्तित्त्वात आहे.",
	"centralauth-editset-submit": "सादर करा",
	"centralauth-editset-submit-delete": "वगळा",
	"centralauth-editset-success": "विकी संच यशस्वीरित्या बदलवला",
	"centralauth-editset-success-delete": "विकी संच यशस्वीरित्या वगळला",
	"centralauth-editset-type": "प्रकार:",
	"centralauth-editset-usage": "गटात वापरलेले आहे.",
	"centralauth-editset-wikis": "विकी:",
	"centralauth-error-badtoken": "प्रस्तूत केलेला प्राधिकृत बिल्ला हा एकतर मृतवत् आहे किंवा अवैध आहे.",
	"centralauth-error-locked": "तुमचे खाते कुलुपबंद असल्याने तुम्ही संपादन करू शकत नाही.",
	"centralauth-error-nologinattempt": "आपल्या सत्रात, सक्रिय सनोंदप्रवेशाची काहीच खटपट दिसून आली नाही.",
	"centralauth-error-token-wrongattempt": "हा प्राधिकृत बिला आपल्या सध्याच्या सनोंदप्रवेशाच्या प्रयत्नांशी संबंधित नाही. आपणास,कोणीतरी खोट्या/नकली सदस्यखात्याअंतर्गत प्रवेश करवित आहे.",
	"centralauth-error-token-wronguser": "सत्राच्या सदस्यनावाशी बिल्ला जुळत नाही. कोणीतरी, खोट्या सदस्यनावाने आपल्या वतीने सनोंद-प्रवेश करू ईच्छित आहे.जर आपणच दुसऱ्या सदस्यनावाने सनोंद-प्रवेश करू ईच्छिता तर प्रथम सनोंद-निर्गम करा.",
	"centralauth-error-wrongprovider": "हे विशेष पान $1 वापरतांना उपलब्ध नाही.",
	"centralauth-finish-incomplete": "बरीचशी खाती दिलेला परवलीचा शब्द वापरून एकत्रित केलेली आहेत. इतर खात्यांची अजून खात्री झालेली नाहीत.",
	"centralauth-finish-login": "सनोंद प्रवेश करा",
	"centralauth-finish-noconfirms": "दिलेला परवलीचा शब्द वापरून कुठल्याही खाते शाबीत करू शकलो नाही.",
	"centralauth-finish-password": "परवलीचा शब्द",
	"centralauth-finish-problems": "तुम्हाला काही अडचण आहे का, किंवा आपण या दुसऱ्या खात्यांचे मालक नाही काय?\n[[m:Special:MyLanguage/Help:Unified login|मदत कशी मिळवावी]]...",
	"centralauth-finish-send-confirmation": "परवलीच्या शब्दाचे विपत्र पाठवा",
	"centralauth-finish-text": "जर ही खाती तुमचीच असतील तर, तुम्ही सोप्या रितीने, त्यांचा परवलीचा शब्द येथे टंकुन, प्रवेशाद्वारे एकत्रीकरण प्रक्रिया संपवु शकता:",
	"centralauth-finish-title": "विलीनिकरण संपवा",
	"centralauth-finishglobaliseemail_subject": "{{SITENAME}} खात्याची खात्रीकरण",
	"centralauth-foreign-contributions": "$1 {{PLURAL:$1|योगदान}} $2 वर",
	"centralauth-foreign-link": "$2 वरील सदस्य $1",
	"centralauth-globalgroupperms-creategroup-submit": "परवानग्या नेमून द्या",
	"centralauth-globalgroupperms-newgroupname": "नवीन गटाचे नाव:",
	"centralauth-globalgroupperms-nogroups": "कोणतेही वैश्विक गट प्रतिरूपित नाहीत.",
	"centralauth-hidden-blockreason": "$1 द्वारे वैश्विक पातळीवर   $2 येथे लपविण्यात आले. खालील कारणांसाठी: $3",
	"centralauth-hours-ago": "$1 {{PLURAL:$1|तास}} पूर्वी",
	"centralauth-incomplete": "खाते एकत्रीकरण पूर्ण झालेले नाही!",
	"centralauth-incomplete-text": "आपल्या सनोंद प्रवेशाचे एकत्रिकरण झाल्यावर,आपण, {{int:Centralauth-groupname}}च्या कुठल्याही विकि संकेतस्थळावर नविन खाते न उघडता प्रवेश करू शकता.",
	"centralauth-invalid-wiki": "अशी कोणतीही विकि डाटाबेस नाही: $1",
	"centralauth-list-attached": "{{PLURAL:$2|खालील संकेतस्थळावर असलेले \"$1\" नावाचे खाते |खालील संकेतस्थळांवर असलेले \"$1\" नावाचे खाते }} आपोआप एकत्रीत खात्यामध्ये जोडल्या गेलेले आहे:",
	"centralauth-list-attached-dryrun": "{{PLURAL:$2|खालील संकेतस्थळावर असलेले \"$1\" नावाचे खाते |खालील संकेतस्थळांवर असलेले \"$1\" नावाचे खाते }} आपोआप एकत्रीत खात्यामध्ये जोडल्या जाईल:",
	"centralauth-list-attached-title": "संलग्न खाती",
	"centralauth-list-home-dryrun": "या विकिवरील स्थापलेला विपत्रपत्ता तसेच परवलीचा शब्द तुमच्या एकत्रीत खात्यासाठी वापरला जाईल.",
	"centralauth-list-home-title": "गृह-विकी",
	"centralauth-list-unattached": "\"$1\" हे खाते तुमचेच आहे याची खालील {{PLURAL:$2|संकेतस्थळावर|संकेतस्थळांवर}} आपोआप निश्चिती होऊ शकलेली नाही;असे शक्य आहे कि कदाचित{{PLURAL:$2|त्याचा|त्यांचा}}  परवलीचा शब्द तुमच्या प्राथमिक खात्यापेक्षा वेगळा असू शकतो:",
	"centralauth-list-unattached-title": "असंलग्न खाती",
	"centralauth-listusers-attached": "[[User:$1|स्थानिक पातळीवरच अस्तित्वात]]",
	"centralauth-listusers-locked": "कुलुपबंद",
	"centralauth-listusers-nolocal": "जोडलेले नाही किंवा स्थानिक पातळीवर अस्तित्वात नाही",
	"centralauth-log-entry-hide": "\"$1\" हे वैश्विक खाते लपवा",
	"centralauth-log-entry-lock": "\"$1\" या वैश्विक खात्याला कुलुप लावले",
	"centralauth-log-entry-lockandhide": "\"$1\" वैश्विक खात्यास कुलुप लावुन लपविण्यात आले.",
	"centralauth-log-entry-unhide": "\"$1\" वैश्विक खाते दृश्य करा",
	"centralauth-log-entry-unlock": "\"$1\" या वैश्विक खात्याचे कुलुप काढले",
	"centralauth-log-header": "या नोंदींमध्ये वैश्विक खात्यांत केलेल्या क्रियांची यादी आहे: वगळणे, कुलुप लावणे तसेच कुलुप काढणे.",
	"centralauth-log-name": "वैश्विक खात्याच्या नोंदी",
	"centralauth-log-status-hidden": "लपविलेले",
	"centralauth-log-status-locked": "कुलुपबंद",
	"centralauth-log-status-none": "(काहीही नाही)",
	"centralauth-log-status-oversighted": "दुर्लक्षित",
	"centralauth-login-error-locked": "आपण सनोंद प्रवेश करू शकत नाही कारण आपले खाते वैश्विकरित्या ताळेबंद आहे.",
	"centralauth-logout-no-others": "आपणास आपोआप {{int:Centralauth-groupname}}च्या इतर प्रकल्पांमधून अदाखल करण्यात आले आहे.",
	"centralauth-logout-progress": "{{int:Centralauth-groupname}} विकिंच्या अन्य प्रकल्पांमधून आपल्याला अदाखल करीत आहोत:",
	"centralauth-merge-attempt": "'''तुम्ही दिलेला परवलीचा शब्द इतर समावेश न केलेल्या खात्यांच्या बाबतीत तपासला जात आहे...'''",
	"centralauth-merge-denied": "माफ करा, या पानावर जाण्याची तुम्हाला परवानगी नाही.",
	"centralauth-merge-dryrun-complete": "सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व खात्यांचे आपोआप एकत्रीकरण करता येऊ शकते!\n\nतुमच्या खात्यांमध्ये अजून काहीही बदल करण्यात आलेले नाहीत.",
	"centralauth-merge-dryrun-home": "स्थलांतरण प्रणाली, तुम्हीच, गृह-विकिवरील तुमच्या सदस्यनावाचे मालक आहात याची खात्री करु शकलेली नाही.\n\nदुसरा एक विकि आपल्या सदस्यनावाचा गृह-विकि म्हणून ठरविल्या गेला आहे; आपले खाते स्थानांतरण पूर्ण करण्यासाठी, खाली दिलेल्या दुव्यास अनुसरुन सनोंद प्रवेश करा.",
	"centralauth-merge-dryrun-incomplete": "आपण पुढे जाऊ शकता, पण काही खाती ही आपोआप तपासता आलेली नाहीत व ती ताबडतोब स्थलांतरीत केल्या जाऊ शकत नाहीत.\nआपण ती नंतर विलीन करू शकता.\n\nअद्याप आपल्या खात्यांमध्ये काहीच बदल केलेले नाहीत.",
	"centralauth-merge-dryrun-or": "'''किंवा'''",
	"centralauth-merge-home-password": "या खात्याचा गृह-विकि (खाली दिलेला) आपण दिलेल्या परवलीच्या शब्दापासून वेगळा असा शब्द वापरतो.\nकृपया या गृह-विकिचा परवलीचा शब्द टाका.",
	"centralauth-merge-method-admin": "प्रबंधक-विलीन खाते",
	"centralauth-merge-method-admin-desc": "दर्शविते कि, स्थानिक खाते प्रतिपालकांनी स्वहस्ते विलीन केले आहे.\nते वैशिष्ट्य सध्या सुरक्षेच्या कारणास्तव अनुपलब्ध करण्यात आले आहे.",
	"centralauth-merge-method-empty": "योगदान नाही",
	"centralauth-merge-method-empty-desc": "दर्शविते की स्थानीक खाते विलीन करण्यात आले, कारण त्यात काहीही संपादने नव्हती.",
	"centralauth-merge-method-login": "सनोंद प्रवेशाने तयार केले",
	"centralauth-merge-method-login-desc": "दर्शविते की, सदस्य दाखल झाल्यावर स्थानिक खाते आपोआप तयार झाले.",
	"centralauth-merge-method-mail": "इ-मेलद्वारे शाबीत केले",
	"centralauth-merge-method-mail-desc": "दर्शविते कि, स्थानिक खाते प्रतिपालकांनी स्वहस्ते विलीन केले आहे. हे वैशिष्टय सुरक्षेच्या कारणास्तव सध्या अनुपलब्ध करण्यात आले आहे.",
	"centralauth-merge-method-new": "नवीन सदस्यखाते",
	"centralauth-merge-method-new-desc": "दर्शविते कि, जेंव्हा स्थानिक खाते निर्माण केल्या गेले, वैश्विक खाते आपोआप निर्माण झाले आहे.",
	"centralauth-merge-method-password": "परवलीच्या शब्दाद्वारे शाबीत केले",
	"centralauth-merge-method-password-desc": "दर्शविते कि, स्थानिक खाते विलीन करण्यात आले आहे कारण सदस्याने वैध परवलीचा शब्द नमूद केला आहे.",
	"centralauth-merge-method-primary": "गृह-विकी",
	"centralauth-merge-method-primary-desc": "तो हा विकि आहे ज्यात सुरुवातीस खाते विलिन केल्या गेले होते.\nयाची नोंद घ्या की हा विकि सदस्याच्या गृह-विकिपेक्षा वेगळा असू शकेल.",
	"centralauth-merge-no-accounts": "मध्यवर्ती खाते नोंदणी सारणीमध्ये आपल्या नावाशी जुळणारे खाते सापडले नाही!\nडाटाबेस भ्रष्ट झालेला असण्याची शक्यता आहे.",
	"centralauth-merge-notlogged": "कृपया आपले खाते एकत्रीकरण व्यवस्थित आहे हे तपासण्यासाठी [$1प्रवेश करा] <span class=\"plainlinks\">[{{fullurl:{{#special:UserLogin}}|returnto={{#special:MergeAccount}}}} प्रवेश करा]</span>",
	"centralauth-merge-step1-detail": "कृपया इथे तुमचा परवलीचा शब्द लिहा.\nतुमचा परवलीचा शब्द तसेच इ-मेल पत्ता इतर विकिंशी पडताळून पाहण्यात येईल.\nजोपर्यंत तुम्ही सहमती देत नाही तोपर्यंत कुठलेही बदल केले जाणार नाहीत.",
	"centralauth-merge-step1-submit": "सनोंद प्रवेश माहिती शाबीत करा",
	"centralauth-merge-step1-title": "खाते एकत्रीकरण सुरू करा",
	"centralauth-merge-step2-detail": "आपल्या नेमलेल्या गृह-विकिशी काही खाती स्वयंचलितरित्या अनुरुप करता आली नाहीत.\nजर ही खाती आपली असतील,तर, परवलीचा शब्द पुरवुन, आपण ते शाबीत करु शकता",
	"centralauth-merge-step2-submit": "सनोंद प्रवेश माहिती शाबीत करा",
	"centralauth-merge-step2-title": "अधिक खाती शाबीत करा",
	"centralauth-merge-step3-detail": "आपण आपले एकत्रीत खाते, ज्यास खालील विकि जोडलेले असतील, उघडण्यास तयार आहात:",
	"centralauth-merge-step3-submit": "खाती एकत्रित करा",
	"centralauth-merge-step3-title": "एकत्रीत खाते तयार करा",
	"centralauth-merge-welcome": "'''तुमचे सदस्य खाते अजून विकिमीडियाच्या एकत्रीत खात्यात समाविष्ट करण्यात आलेले नाही.'''\nजर तुम्ही तुमचे खाते समाविष्ट केलेत, तर तुम्ही एकाच सदस्यनाम व परवलीचा शब्द वापरून सर्व भाषांतील सर्व विकि प्रकल्पांमध्ये प्रवेश करू शकता.\nह्यामुळे तुम्हांला शेअर्ड प्रकल्पांमध्ये (बन्धु प्रकल्पांमध्ये) काम करणे सोईचे जाईल. उदा. [http://commons.wikimedia.org/ विकिमीडिया कॉमन्स] इथे संचिका चढविणे, तसेच दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकाच सदस्यनामानी दोन प्रकल्पांमध्ये काम करीत असल्यास निर्माण होणार्‍या संभ्रमापासून सुटका मिळेल.\nजर इतर कोणीतरी तुमचे सदस्यनाम अगोदरच घेतले असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अथवा प्रबंधकांकरवी बदल घडवून आणू शकता.",
	"centralauth-mergeaccount-desc": "एका सदस्यनामाची [[Special:MergeAccount|अनेक खाती]] एकत्रीत करा.",
	"centralauth-minutes-ago": "$1 {{PLURAL:$1|मिनिट}} पूर्वी",
	"centralauth-months-ago": "$1 {{PLURAL:$1|महिन्यापूर्वी|महिन्यांपूर्वी}}",
	"centralauth-newgroup-intro": "एखाद्या नवीन गटाला अधिकार देण्यासाठी तुम्ही हा अर्ज वापरू शकता. एखाद्या गटाला जर काहीही अधिकार नसतील तर तो गट अस्तित्वात रहात नाही.",
	"centralauth-newgroup-legend": "नवीन गट तयार करा",
	"centralauth-not-owner-text": "$2 वर \"$1\" हे सदस्यनाव आपोआप नेमून दिल्या गेले आहे.\n\nजर हे तुम्हीच असाल, तर तुम्ही त्या खात्याचा मुख्य परवलीचा शब्द येथे देऊन प्रवेश\nएकत्रिकरण प्रक्रिया पूर्ण करू शकता:",
	"centralauth-notice-dryrun": "फक्त प्रदर्शनासाठी",
	"centralauth-prefs-count-attached": "आपले खाते $1 {{PLURAL:$1|विकिवर|विकिंवर}} क्रियाशील आहे.\n\nतुमचे खाते $1 प्रकल्प {{PLURAL:$1|संकेतस्थळावर|संकेतस्थळांवर}} अस्तित्वात आहे.",
	"centralauth-prefs-count-unattached": "$1 {{PLURAL:$1|प्रकल्पामध्ये|प्रकल्पांमध्ये}} आपल्या नावाची शाबीत न केलेली खाती इतर {{PLURAL:$1|विकिवर|विकिंवर}} तशीच उरलेली आहेत.",
	"centralauth-prefs-detail-unattached": "तुमचे खाते वैश्विक खात्यात असल्याचे नक्की झाले नाही.",
	"centralauth-prefs-manage": "तुमच्या वैश्विक खात्याचे व्यवस्थापन करा",
	"centralauth-prefs-not-managed": "एकत्रीत खाते वापरत नाही",
	"centralauth-prefs-status": "वैश्विक खाते:",
	"centralauth-prefs-unattached": "पूर्णपणे एकत्रित न केलेले",
	"centralauth-prefs-view": "वैश्विक खात्याची माहिती पहा.",
	"centralauth-readmore-text": ":''[[m:Special:MyLanguage/Help:Unified login|'''एकत्रीत खात्यासंबंधी''' अधिक माहिती वाचा]]...''",
	"centralauth-readonly": "केंद्रिय अधिकाऱ्यांनी विदागारास ताळे लावले",
	"centralauth-readonlytext": "बहूधा नियमीत देखभालीकरिता, CentralAuth  विदागार सध्या नव्या एंट्रीज आणि इतर बदलांपासून लॉक केला आहे ,देखभालीच्या कामानंतर तो सुरळीत होण्याची शक्यता आहे.",
	"centralauth-rename-abortlogin": "आपल्या खात्याचे सध्या पुनर्नामाभिधान किंवा विलिनीकरण सुरु आहे.[[Special:GlobalRenameProgress/$1|त्याची सद्यस्थिती पहा]].",
	"centralauth-rename-alreadyexists": "दिलेले सदस्यनाव पूर्वीच अस्तित्वात आहे.",
	"centralauth-rename-alreadyinprogress": "या सदस्यासाठीचे पुनर्नामाभिधान [[Special:GlobalRenameProgress/$1|प्रगतीपथावर]] आहे.",
	"centralauth-rename-badusername": "विनंती केलेले सदस्यनाव वैध नाही.",
	"centralauth-rename-cannotself": "आपण आपलेच पुनर्नामाभिधान करु शकत नाही.",
	"centralauth-rename-conflict-hidden": "सदस्यनाम लपवलेले आहे",
	"centralauth-rename-doesnotexist": "दिलेले सदस्यनाव अस्तित्वात नाही.",
	"centralauth-rename-form-allowhigheditcount": "$1 पेक्षा अधिक {{PLURAL:$1|संपादन|संपादने}} असलेल्या सदस्याचे पुनर्नामाभिधान करावयाचे काय याची खात्री करा",
	"centralauth-rename-form-movepages": "सदस्यपाने हलवा",
	"centralauth-rename-form-newname": "नवीन सदस्यनाम",
	"centralauth-rename-form-oldname": "सध्याचे सदस्यनाम",
	"centralauth-rename-form-reason": "कारण",
	"centralauth-rename-form-suppressredirects": "पुनर्निर्देशने तयार करणे दडपा",
	"centralauth-rename-globaleditcount-threshold": "या सदस्याची $1 पेक्षा अधिक {{PLURAL:$1|संपादन|संपादने}} आहेत.आपण कृपया याची खात्री करा कि, आपणास या सदस्यनावाचे पुनर्नामाभिधान करावयाचे आहे व प्रणाली प्रशासक या पुनर्नामाभिधानाचे नियंत्रणासाठी उपलब्ध आहे.",
	"centralauth-rename-progress-fieldset": "स्थानिक खात्यांची यादी",
	"centralauth-rename-progress-logs-fieldset": "प्रविष्ट नोंदी",
	"centralauth-rename-progress-username": "सदस्यनाव",
	"centralauth-rename-table-domain": "स्थानिक विकि",
	"centralauth-rename-table-status": "स्थिती",
	"centralauth-rename-table-status-done": "झाले",
	"centralauth-rename-table-status-failed": "अपयशी",
	"centralauth-rename-table-status-inprogress": "प्रगतित आहे",
	"centralauth-rename-table-status-queued": "रांगेत आहे",
	"centralauth-rename-unattached-intheway": "विनंती केलेल्या सदस्यनावाचा वापर करणारी असंलग्न खाती आहेत.",
	"centralauth-rename-viewprogress": "प्रगति पहा",
	"centralauth-renameuser-merged": "सदस्य $1 याने एकीकृत प्रणालीद्वारे प्रवेशाचा मार्ग निवडला आहे.खात्याचे पुनर्नामाभिधान, त्या सदस्याचे स्थानिक खाते हे वैश्विक खात्यातुन विलग करण्यास  कारणीभूत होइल.",
	"centralauth-renameuser-reserved": " सदस्यनाम $2 हे वैश्विक खात्यासाठी आरक्षित आहे.",
	"centralauth-rightslog-entry-groupperms": "$1 चे गट अधिकार $2 पासून $3 ला बदलले",
	"centralauth-rightslog-header": "ही वैश्विक गटांवर झालेल्या क्रियांची नोंद आहे: सदस्यत्व आणि परवानग्या बदल",
	"centralauth-rightslog-name": "वैश्विक अधिकार नोंदी",
	"centralauth-rightslog-set-optin": "स्वयं-निवडीच्या आधारावर",
	"centralauth-rightslog-set-optout": "बाहेर पडण्याच्या निर्णयावर आधारीत",
	"centralauth-ro": "वैश्विक खात्याची माहिती",
	"centralauth-seconds-ago": "$1 {{PLURAL:$1|सेकंदापूर्वी|सेकंदांपूर्वी}}",
	"centralauth-state-mismatch": "त्रुटी:या सदस्याचा संपादन विसंवाद आढळला. कृपया आपले बदल तपासा व पुन्हा प्रयत्न करा.",
	"centralauth-token-mismatch": "माफ करा, सत्र विदेच्या क्षयामुळे आपल्या अर्जावर प्रक्रिया होउ शकत नाही.",
	"centralauth-years-ago": "$1 {{PLURAL:$1|वर्षापूर्वी|वर्षांपूर्वी}}",
	"centralautologin": "केंद्रिय आल्याची नोंद",
	"centrallogin": "सदस्याचा केंद्रीभूत सनोंद प्रवेश",
	"globalgroupmembership": "वैश्विक गटातील सदस्यत्व",
	"globalgrouppermissions": "वैश्विक गट व्यवस्थापन",
	"globalrenameprogress": "वैश्विक खात्यांच्या पुनर्नामाभिधानाची प्रगती",
	"globalrenameprogress-legend": "वैश्विक खात्यांच्या पुनर्नामाभिधानाची प्रगती बघा",
	"globalrenamequeue-column-rq-newname": "विनंती केलेले सदस्यनाम",
	"globalrenamequeue-form-newname": "विनंती केलेले सदस्यनाव:",
	"globalrenamequeue-form-status": "स्थिती:",
	"globalrenamequeue-form-status-all": "सर्व",
	"globalrenamequeue-form-username": "सदस्यनाव:",
	"globalrenamequeue-nav-openqueue": "खुल्या विनंत्या",
	"globalrenamerequest": "वैश्विक खाते पुनर्नामाभिधान विनंती",
	"globalrenamerequest-newname-help": "आपण वापरु ईच्छित असलेले नविन सदस्यनाव टाका, उदा. - \"$1\".",
	"globalrenamerequest-pretext": "सर्व विकि-प्रकल्पांवर ज्ञात होउ शकेल अश्या नविन सदस्यनावाची विनंती करा.\nआपली मागील सर्व योगदाने या नविन नावास जोडल्या जातील.\nआपण एकदा नविन नावाची विनंती केल्यावर,हे काम पूर्ण करण्यास विकिमिडिया प्रतिपालकांना या पुनर्नामाभिधानाविषयी अधिसूचना पाठविल्या जाईल.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपणास विपत्राद्वारे कळविल्या जाईल.",
	"globalrenamerequest-reason-label": "विनंतीचे कारण",
	"globalrenamerequest-submit-text": "नामबदलाची विनंती करा",
	"globalrenameuser": "वैश्विक सदस्याचे पुनर्नामाभिधान करा",
	"globalusers": "वैश्विक खात्याची यादी",
	"log-action-filter-gblrights": "बदलाचा प्रकार:",
	"log-action-filter-gblrights-groupprms": "वैश्विक सदस्य गट बदल",
	"log-action-filter-gblrights-setmodify": "विकिसंच बदल",
	"log-action-filter-gblrights-usergroups": "वैश्विक सदस्य अधिकार बदल",
	"log-name-gblrename": "वैश्विक पुनर्नामाभिधान नोंदी",
	"mergeaccount": "खाते एकत्रीकरण स्थिती",
	"multilock": "अनेक वैश्विक खात्यास ताळे लावा",
	"right-centralauth-lock": "वैश्विक खाते कुलुपबंद करा किंवा ताळे खोला",
	"right-centralauth-merge": "त्यांची खाती एकत्र करा",
	"right-centralauth-suppress": "वैश्विक खाते दडपा किंवा लपवा",
	"right-centralauth-rename": "वैश्विक खात्याचे पुनर्नामाभिधान करा",
	"right-centralauth-unmerge": "वैश्विक खाते असम्मीलित करा",
	"right-globalgroupmembership": "वैश्विक गट सदस्यत्व बदला",
	"right-globalgrouppermissions": "वैश्विक गटांचे व्यवस्थापन करा",
	"sessionprovider-centralauthsessionprovider": "केंद्रीय कुकि-आधारीत सत्रे",
	"sessionprovider-centralauthtokensessionprovider": "centralauthtoken सत्रे"
}
